adeshenterprises.in

Welcome to Adesh Enterprises Your Trusted Building Partner

About Us

Adesh Enterprises

तुमचा विश्वसनीय बिल्डिंग पार्टनर!

आम्ही आधुनिक बांधकाम क्षेत्रात टिकाऊपणा आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यांचा संगम साधण्याचा प्रयत्न करतो. आमच्या फ्लाय अश ब्रीक्स या पर्यायपूरक विटा पारंपरिक विटांच्या तुलनेत अधिक मजबूत, हलक्या आणि टिकाऊ आहेत.

या विटांमुळे वाळू, सिमेंट, माती, पाणी आणि मोटरला लागणारी वीज बचत होते, तसेच वायू प्रदूषण कमी होऊन पर्यावरण समतोल साधला जातो. उत्तम दर्जेचा आणि विविध कलर मध्ये पेव्हर ब्लॉक उपलब्ध.

 

services

Building Trust, Delivering Excellence

FLY ASH BRICKS

Fly Ash Bricks are eco-friendly, lightweight, and high-strength masonry units made from a mixture of fly ash, cement, sand, and water, manufactured through a mechanized process.

PAVER BLOCKS

Make it safe to drive or walk on it during the Rainy Season due to their slip – resistance surface.